हिवाळ्यात घरच्या घरी बनवा 'हा' चमचमीत आणि हेल्दी 'वेजिटेबल सूप'

Published by: Zee Team | Nov 19, 2025

हिवाळ्यात रोगप्रतीकारशक्ती कमी होते. शरिराला पोषणाची सर्वात जास्त गरज असते.

Published by: Zee Team | Nov 19, 2025

अशावेळी वेजिटेबल सूप पिणे अधिक फायदेशीर ठरेल.

Published by: Zee Team | Nov 19, 2025

मिक्स वेजिटेबल सूप बनवण्यासाठी गाजर, फ्लॉवर , हिरवे मटर आणि भोपळा मिरची बारीक कापून घ्या.

Published by: Zee Team | Nov 19, 2025

नंतर आलं किसून घ्या आणि कॉर्नफ्लोर पाण्यात गुठळ्या न येता विरघळवून ठेवा.

Published by: Zee Team | Nov 19, 2025

एका टोपात तूप गरम करा आणि त्यात किसलेले अद्रक घालून १०-१५ सेकंद परतून घ्या.

Published by: Zee Team | Nov 19, 2025

आता त्यात बारीक कापलेल्या भाज्या घालून २ मिनिटे मध्यम आचेवर परतून घ्या.

Published by: Zee Team | Nov 19, 2025

१-२ मिनिटे भाज्या थोड्या मऊ होईपर्यंत शिजू द्या.

Published by: Zee Team | Nov 19, 2025

आता त्यात थोडे पाणी, कॉर्नफ्लोरचा घोळ, काळी मिरी, पांढरी मिरी, चिली सॉस आणि चवीनुसार मीठ घाला.

Published by: Zee Team | Nov 19, 2025

सूपला उकळी येऊ द्या, उकळी आल्यावर हलक्या आचेवर ३-५ मिनिटे शिजू द्या.

Published by: Zee Team | Nov 19, 2025

गॅस बंद करा आणि त्यात अर्ध्या लिंबाचा रस घाला.

Published by: Zee Team | Nov 19, 2025

सूपवर बारीक चिरलेली कोथिंबीर आणि थोडे तूप घालून गरमागर्म सर्व्ह करा.

Published by: Zee Team | Nov 19, 2025

VIEW ALL

Read Next Story