'या' सोप्या टिप्सने घरीच करा डोळ्यांच्या पापण्या गडद आणि सुंदर!

Published by: Intern | Apr 11, 2025

गडद आणि सुंदर पापण्या सगळ्यांनाच आवडतात. प्रत्येक मुलीचं स्वप्न असतं की तिच्या पापण्या देखील अभिनेत्रींसारख्या आकर्षक दिसाव्यात.

Published by: Intern | Apr 11, 2025

पण कधीकधी काही कारणांमुळे पापण्या विरळ होऊ लागतात. अशावेळी काही घरगुती उपाय तुमच्या पापण्या पुन्हा घनदाट आणि सुंदर बनवू शकतात.

Published by: Intern | Apr 11, 2025

तर जाणून घेऊया असे कोणते घरगुती उपाय आहेत, ज्याने तुमच्या पापण्या लवकर वाढू लागतील.

Published by: Intern | Apr 11, 2025

1. एरंडेल तेल

रोज रात्री पापण्यांवर एरंडेल तेल लावल्याने त्यांची वाढ झपाट्याने होते.

Published by: Intern | Apr 11, 2025

2. खोबऱ्याचं तेल

खोबऱ्याचं तेल हलक्या हाताने पापण्यांवर लावल्यास पापण्या मजबूत आणि गडद होतात.

Published by: Intern | Apr 11, 2025

3. कोरफड (अ‍ॅलोवेरा)

अ‍ॅलोवेरा जेल स्पूली ब्रशच्या मदतीने पापण्यांवर लावा. यामुळे पोषण मिळतं आणि पापण्या मऊ राहतात.

Published by: Intern | Apr 11, 2025

4. व्हिटामिन ई ऑईल

व्हिटामिन ई तेल पापण्यांना पोषण देतं आणि त्यांची घनता वाढवण्यात मदत करतं.

Published by: Intern | Apr 11, 2025

5. पेट्रोलियम जेली

झोपण्यापूर्वी पापण्यांवर पेट्रोलियम जेली लावल्याने त्या मॉइश्चराइज राहतात आणि गळणे कमी होते.

Published by: Intern | Apr 11, 2025

6. अंडं आणि ग्लिसरीन

अंडं आणि ग्लिसरीन एकत्र करून तयार केलेली पेस्ट पापण्यांवर लावल्यास त्या मजबूत होतात आणि गळण्याची शक्यता कमी होते.

Published by: Intern | Apr 11, 2025

7. ग्रीन टी

ग्रीन टी पापण्यांवर लावल्याने त्यांची दुरुस्ती होते आणि नव्या पापण्यांची वाढ होते.

Published by: Intern | Apr 11, 2025

या घरगुती उपायांचा नियमित वापर केल्यास तुमच्या पापण्या नक्कीच जाड, मजबूत आणि आकर्षक दिसू लागतील.

Published by: Intern | Apr 11, 2025

(Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

Published by: Intern | Apr 11, 2025

VIEW ALL

Read Next Story