मलायकाचा फेवरेट'पनीर ठेचा',रेसिपी ऐकूनच तोंडाला पाणी सुटेल..

Published by: Zee Team | Nov 16, 2025

अनेक बॉलीवुड कलाकार त्यांची आवडती रेसिपी सोशल मिडियावर शेअर करत असतात.

Published by: Zee Team | Nov 16, 2025

फिटनेससाठी ओळखल्या जाणाऱ्या मलायकानेही तिच्या फेवरेट पदार्थाची रेसिपी शेअर केली आहे.

Published by: Zee Team | Nov 16, 2025

हा पदार्थ चमचमीत आणि झणझणीत पदार्थ म्हणजे 'पनीर ठेचा'.

Published by: Zee Team | Nov 16, 2025

पनीर ठेचा बनवण्यासाठी पनीरचे लहान तुकडे कापून घ्या.

Published by: Zee Team | Nov 16, 2025

नंतर एका पॅनमध्ये हिरवी मिरची, कोथिंबीर, लसूण, शेंगदाणे,जिरे आणि चवीनुसार मीठ घालून चांगले भाजून घ्या.

Published by: Zee Team | Nov 16, 2025

भाजलेले मिश्रण मिक्सरच्या सहाय्याने जाडसर वाटून ठेचा तयार करा.

Published by: Zee Team | Nov 16, 2025

तयार झालेला ठेचा पनीरच्या तुकड्यांमध्ये मिसळा आणि मॅरिनेट करून घ्या.

Published by: Zee Team | Nov 16, 2025

आता एका पॅनमध्ये राईचे तेल घालून त्यात मॅरिनेट झालेले पनीरचे तुकडे शॅलो फ्राय करा.

Published by: Zee Team | Nov 16, 2025

तयार झालेल्या गरमागरम 'पनीर ठेच्यावर' लिंबाचा रस पिळून चटणी किंवा सॅलेडसह सर्व्ह करा.

Published by: Zee Team | Nov 16, 2025

VIEW ALL

Read Next Story