फक्त 'हे' 2 पदार्थ वापरून घरच्या घरीच बनवा मेयोनीज; मुलंही आवडीने खातील!

Mansi kshirsagar
Apr 11,2025


मुलांना बर्गर आणि पिझ्झा हे पदार्थ खूप आवडतात. मात्र विकतच्या बर्गरमध्ये वापरलेले मेयोनीज हे आरोग्यासाठी हानिकारक असते


फक्त दोन पदार्थ वापरून घरच्या घरीच मेयोनीज कसे बनवायचे याची रेसिपी जाणून घ्या

साहित्य

काजू, लसूण, पनीर, सैंधव मीठ, काळी मिरी पावडर, ऑरिगॅनो

कृती

काजू गरम पाण्यात अर्धा तासापर्यंत भिजवत ठेवा. मिक्सरमध्ये भिजवलेले काजू, ताजे पनीर, लसूण, काळी मिरी पावडर,सैंधव मीठ आणि ऑरिगॅनो टाकून चांगले एकजीव करुन घ्या


तुम्ही ही पेस्ट 3-4 दिवसांपर्यंत वापरू शकता. त्यासाठी फ्रीजमध्ये हवाबंद डब्यात ठेवून द्या


(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story