नेहमीच सामान ठेवून विसरता? तर 'ही' ट्रीक लक्षात ठेवा

Published by: Diksha Patil | May 12, 2025

नेहमीच घाई-घाईत आपण अनेक गोष्टी विसरतो. अनेकदा चावी, पर्स किंवा मग गरजेचा सामान.

Published by: Diksha Patil | May 12, 2025

त्यामुळे सगळ्या गोष्टी आठवणीत ठेवण्यासाठी अनेक पद्धती आहेत.

Published by: Diksha Patil | May 12, 2025

जेव्हापण तुम्ही काही कराल तेव्हा एकाग्रता ठेवा आणि ते काम व्यवस्थित करा.

Published by: Diksha Patil | May 12, 2025

सकाळी उठल्या-उठल्या मेडीटेशन करा.

Published by: Diksha Patil | May 12, 2025

जर नेहमी वस्तू विसरता तर कुठे ठेवली हे लिहून ठेवा.

Published by: Diksha Patil | May 12, 2025

नेहमी योगासन करण्याची सवय ठेवा.

Published by: Diksha Patil | May 12, 2025

(Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

Published by: Diksha Patil | May 12, 2025

VIEW ALL

Read Next Story