हिवाळ्यात बाजरीच्या भाकऱ्या खाणे तुमच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकता.
बाजरीच्या भाकरीत हाय फायबर असते ज्यामुळं पचायला सोप्पे जाते. तसंच, बद्धकोष्ठतेपासून आराम देते
बाजरीच्या भाकरीत पोषक तत्वे असतात आयर्न, मॅग्नीशियम आणि फॉस्फोरस असतात जे शरीराला उर्जा पुरवतात
तसंच, बाजरी उष्ण असते त्यामुळं सर्दी-खोकल्यापासून बचाव होतो.
बाजरीच्या पीठात अँटीऑक्सीडेंट्स आणि मिनरल्स असतात. त्यामुळं रोगप्रतिकारशक्ती वाढते.
रोज बाजरीच्या भाकऱ्या खाल्ल्यास ब्लड शुगर नियंत्रणात राहते. मधुमेहाच्या रुग्णासाठी ही सुपरफुड आहे