मुलतानी मातीत मिसळा 3 गोष्टी, चेहऱ्यावर येईल गोल्डन ग्लो

Published by: Zee Team | Jun 29, 2025

धावपळीच्या जगात बदललेल्या लाईफस्टाईलचा परिणाम चेहऱ्यावर होऊ लागतो.

Published by: Zee Team | Jun 29, 2025

स्किन केअरमध्ये लोकं बऱ्याच प्रकारच्या उत्पादनांचा वापर करतात. तुम्हाला निरोगी आणि ग्लोईंग त्वचा हवी असेल तर तुम्ही मुलतानी मातीचा नैसर्गिक फेस पॅकचा वापरू शकता.

Published by: Zee Team | Jun 29, 2025

मुलतानी मातीचा फेसपॅक बनवताना 3 गोष्टी मिक्स केल्यास चेहऱ्यावर छान ग्लो येईल.

Published by: Zee Team | Jun 29, 2025

संत्र्याची सालं बारीक वाटून घ्या, मग एका वाटीत तांदळाचं पीठ घेऊन त्यात गुलाबजल मिक्स करा .

Published by: Zee Team | Jun 29, 2025

मुलतानी मातीसोबत या तीन गोष्टी मिक्स करून चेहऱ्यावर लावा. 15 ते 20 मिनिटांसाठी तसंच सोडा.

Published by: Zee Team | Jun 29, 2025

आठवड्यातून दोन वेळा हा फेसपॅक वापरल्यामुळे चेहऱ्यावर ग्लो येतो.

Published by: Zee Team | Jun 29, 2025

(इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. ही एक सामान्य माहिती आहे. कोणताही व्यक्तीगत सल्ला नाही. आपण कोणत्याही पदार्थाचा त्वचेवर वापर करण्यापूर्वी डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)

Published by: Zee Team | Jun 29, 2025

VIEW ALL

Read Next Story