किआनच्या वाढदिवसाला अमित ठाकरेंची खास पोस्ट; पाहा फोटो

Dakshata Thasale
Apr 06,2025


किआन अमित ठाकरे, राज ठाकरेंचा नातू याचा नुकताच तिसरा वाढदिवस झाला.


अमित ठाकरेंनी लेकाच्या वाढदिवसाला शेअर केली खास पोस्ट.


अमित ठाकरे यांनी किआनचे खास फोटो शेअर करत त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.


किआनच्या बाललीला या फोटोंमध्ये पाहायला मिळत आहे.


5 एप्रिल 2022 रोजी अमित ठाकरे आणि मिताली ठाकरे यांना पुत्ररत्नाचा लाभ झाला.


बाळाला 'किआन' असं नाव देऊन त्याचा नामकरण विधी सोहळा संपन्न झाला.


किआन नावाचा अर्थ आहे देवाची कृपा, राजेशाही आणि प्राचीन .


किआन अनेकदा राज ठाकरेंसोबत शिवाजी पार्कवर दिसला आहे.


किआनसोबतचा हा फोटो राज ठाकरे यांनी बारश्याच्या दिवशी पोस्ट केलेला.

VIEW ALL

Read Next Story