मुली हँडसम आणि पैसेवाला मुलगा आपला जोडीदार म्हणून निवडतात असे समजले जाते. मात्र, नेहमी असं घडत नाही.

पैसा, शरीरयष्टी नाही तर पुरुषांचे काही खास गुण महिलांना आकर्षित करतात.

महिलांना कशा प्रकारचे जोडीदार आवडतात ते जाणून घेवूया.

पुरुषांचे कोणते गुण महिलांना आवडतात याबाबत एक संशोधन करण्यात आले.

साओ पाउलो विद्यापीठातील मानसशास्त्रज्ञ जोआओ फ्रान्सिस्को गोस ब्रागा ताकायानागी यांनी या संशोधनबाबत माहिती दिली.

बुद्धीमत्ता... अर्थात बुद्धीमान पुरुषांकडे महिला आकर्षित होतात.

पुरुषांमध्ये असलेला दयाळूपणा हा गुण देखील महिलांना विशेष आवडतो.

VIEW ALL

Read Next Story