पावसाळा सुरु होऊन आता जवळपास महिना झाला. तरी देखील गर्मी मात्र कमी झाली नाही.

एग्जॉस्ट फॅन

एग्जॉस्ट फॅनचा वापर रुममधली गरम हवा बाहेर टाकण्यासाठी करा.

वेंटिलेशन बनवा

पावसाळ्यात रुमला पूर्णपणे बंद करु नका. रुम बंद ठेवल्यानं त्यात गर्मी वाढते. त्यामुळे खिडकी उघडी ठेवा.

कूलर

कूलर त्याच रुममध्ये ठेवून तुम्ही सुरु केलं तर त्यानं देखील गर्मी वाढते. त्यामुळे रूममध्ये दमट वातावरण निर्माण होतं.

कमी लाईट वापरा

रूममध्ये प्रकाश कमी ठेवा. पावसाळ्यात कधीही रूममध्ये कमी प्रकाश ठेवा.

ओल्या कपड्यांना बाहेर वाळवा

पावसाळ्यात ओले कपडे लवकर वाळत नाही. जे आपण रुममध्ये वाळवतो. ते देखील दमटपणा वाढण्याचं कारण असू शकतं. (Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story