सकाळी की संध्याकाळी? पपई खाण्याची योग्य वेळ कोणती

Published by: Tejashree Gaikwad | Jun 21, 2025

पपई हे फळ अनेक प्रकारे तुमच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे.

Published by: Tejashree Gaikwad | Jun 21, 2025

पण हे फळ खाण्याची एक योग्य वेळ असते जी माहित असणे गरजेचे आहे.

Published by: Tejashree Gaikwad | Jun 21, 2025

सकाळी रिकाम्या पोटी पपई खाणे कधीही चांगले ठरते.

Published by: Tejashree Gaikwad | Jun 21, 2025

पोटाशी संबंधित तुम्हाला समस्या असतील तर पपई आवर्जून खावी.

Published by: Tejashree Gaikwad | Jun 21, 2025

पपई त्वचा आणि केसांच्या आरोग्यासाठी देखील खूप चांगले मानले जाते.

Published by: Tejashree Gaikwad | Jun 21, 2025

वाढत्या वजन कमी करण्यासाठी पपई देखील सर्वोत्तम मानली जाते.

Published by: Tejashree Gaikwad | Jun 21, 2025

(Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही. यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. )

Published by: Tejashree Gaikwad | Jun 21, 2025

VIEW ALL

Read Next Story