हिवाळा संपल्यानंतर घरात डास येण्यास सुरुवात होतात.
पण तुम्हाला माहितीये का घरात हे तीन रोपं लावल्यास डास घरात येणारच नाहीत
झेंडूच्या फुलांचा सुंगधामुळं डास दूर राहतात
घरात तुळशीचे रोप लावल्यास डास घरात येणार नाहीत
जर तुम्ही घरात पुदीन्याचे रोप लावत असाल तर घरात डास येणारच नाहीत.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)