पर्यटन स्थळ म्हणून भारतीयांनी व्हिएतनाम या शहराला मोठ्या प्रमाणत सर्च केलं आहे.
उन्हाळ्याची सुट्टी असो वा दिवाळीची गोवा हे पर्यटन स्थळ म्हणून नेहमीच पहिल्या क्रमांकावर असतं.
इंडोनेशियातील बालीला गेल्या 4 वर्षांपासून भारतीयांनी पर्यटन स्थळ म्हणून विशेष पसंती दिली आहे.
भारताच्या शेजारचा देश श्रीलंका. नैसर्गिक सौंदर्याने नटलेल्या या देशाच नाव देखील जास्त सर्च झालं आहे.
उंच पर्वतरांगा, सुंदर नद्या आणि धबधब्यांनी ओळखला जाणारा थायलंड देश हा भारतीयांना पर्यटनासाठी खूप जवळचा आहे.
जमिनीवरील स्वर्ग म्हणून ओळख असलेला हा परिसर भारतीयांना पर्यटनासाठी खूप आवडतो.
भारताचं स्कॉटलंड म्हणून ओळखल जाणार हे पर्यटन ठिकाण या वर्षभरात जास्त सर्च झालं आहे.
अंदमान आणि निकोबार ही बेट देखील यावर्षीच्या गुगल सर्च इंजिनवर पुढे आहेत.
युरोपियन देश हे त्यांच्या संस्कृतीने नावाजलेले आहेत त्यातलाच एक इटली हा देश.