बाबरला भारतात कोणी बोलवलं?

दक्षता ठसाळे-घोसाळकर
Apr 27,2024

पानीपतचे युद्ध-

1526 साली बाबरने दिल्लीच्या सुल्तान इब्राहिम लोदीला पानीपतच्या युद्धात हरवून भारतात मुघल वंशाची स्थापना केली.

बाबरला कोणी बोलवलं?

बाबरने भारतावर अचानक हल्ला केला नव्हता, त्याला बोलवण्यात आलं होतं.

दौलत खान-

बाबरला दौलत खान लोदीनं भारतावर हल्ला करण्यास बोलावलं.

लाहोरचा राज्यपाल-

दौलत खान सुल्तान इब्राहिमच्या शासनकाळात राज्यपाल होता.

बाबरचा फायदा-

इब्राहिम लोदीच्या सेवेत नाखुश असलेल्या दौलत खानने बाबरला भारतावर हल्ला करण्यास आमंत्रित केलं. बाबरला पण यात त्याचाच फायदा दिसत होता.

संसाधनांनी परीपूर्ण-

बाबर हा एक महत्वाकांक्षी व्यक्ती होता. त्याने संसाधनांनी परीपूर्ण भारतात आपलं साम्राज्य वाढवण्याचा विचार करतात.

खानवा युद्ध-

1527 साली बाबरने राजपूत राजा राणा सांगाला खानवा युद्धात हरवून भारतात मुघल राज्याचं मूळ आणखी घट्ट झाली.

VIEW ALL

Read Next Story