मुकेश अंबानी सकाळी 5 वाजता उठतात. तुम्ही देखील हे रोज करू शकता.
मुकेश अंबानी हे रोज सकाळी उठून व्यायाम करतात. व्यायाम केल्यानं तुमचं शरीर हे स्वस्थ राहतं.
मुकेश अंबानी हे रोज सकाळी उठल्यावर हेल्दी ब्रेकफास्ट करतात. नाश्त्यामध्ये ते पपईचा ज्युस आणि फळं खातात.
मुकेश अंबानी हे वेळेवर ऑफिसला जातात आणि वेळेवर काम संपवतात.
मुकेश अंबानी ही त्यांच्या कामातून वेळ काढून कुटुंबाला देखील वेळ देतात.
यशस्वी लोकं हे पुस्तकांशी जोडलेले असतात. जर तुम्हालाही यशस्वी व्हायचं असेल तर पुस्तक वाचण्याची सवय करा.
मुकेश अंबानी हे वेळेवर जेवन करून ते वेळेवर झोपतात. रोज ठरलेल्या वेळी झोपणं हे आरोग्यासाठी फायदेकारक असतं.