मुकेश अंबानींच्या घरी कशा बनवल्या जातात चपात्या? अनोखी पद्धत पाहून तुम्हीही व्हाल अवाक्

मुकेश अंबानींचा व्यवसाय आणि खासगी आयुष्य याबद्दल सर्वांनाच उत्सुकता असते.

भलेही हा परिवार लग्झरी आयुष्य जगतो पण त्यांचे जेवण खूपच साधे असते.

अ‍ॅटिलायबद्दल सर्वांना आकर्षण असते. पण येथे किती नोकरचाकर काम करतात, त्यांना किती चपात्या लागतात?

मीडिया रिपोर्टनुसार येथे गुजराती रोट्या जास्त बनवल्या जातात.

अंबानींना डाळभात, चपाती आणि थोड्याफार प्रमाणात सलाडदेखील पसंत आहे.

27 मजल्याच्या अ‍ॅटिलियामध्ये चपाती हाताने नव्हे तर मशिनने बनते.

एकावेळी एक चपाती नव्हे तर डझन, शेकडो चपात्या बनवल्या जातात.

अ‍ॅटिलियामध्ये मशिनमध्ये चपात्या बनवण्याची 2 कारणे आहेत.

पहिलं कारण म्हणजे स्वच्छता आणि दुसरं कारण म्हणजे येथे 1-2 नव्हे तर शेकडो कर्मचारी राहतात.

पीठदेखील मशिनमध्येच मळलं जातं आणि आकारदेखील येथेच मिळतो. या मशिनची किंमत लाखोंच्या घरात असते.

अ‍ॅटिलियामध्ये साधारण 400 कर्मचारी काम करतात आणि त्यासाठी हजारो चपात्या लागतात.

VIEW ALL

Read Next Story