NASA स्पेसमध्ये अंतराळयात्रींच्या टॉयलेट सुविधेसाठी खर्च करते 350000000 रुपये

Published by: Pooja Pawar | Mar 18, 2025

अंतराळवीर सुनीता विल्यम्स जवळपास 314 दिवसांनंतर आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशनने पृथ्वीवर परतणार आहेत.

Published by: Pooja Pawar | Mar 18, 2025

याच कारणामुळे आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशन आणि नासा सध्या खूपच चर्चेत आहेत. नासा अंतराळयात्रींच्या सुविधांसाठी कोट्यवधी रुपये खर्च करते.

Published by: Pooja Pawar | Mar 18, 2025

एका रिपोर्टनुसार नासा आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशनमध्ये टॉयलेट आणि इतर लाईफ सिस्टीमवर वर्षात जवळपास 35 कोटी रुपये खर्च करते.

Published by: Pooja Pawar | Mar 18, 2025

रिपोर्टनुसार स्पेस स्टेशनच्या टॉयलेटमध्ये युरीनला रिसायकल करून पिण्यायोग्य पाणी तयार केले जाते.

Published by: Pooja Pawar | Mar 18, 2025

सोबतच आंतरराष्ट्रीय स्पेस सेंटरवर ऑक्सिजन बनवण्यासाठी पाण्याच्या अणूंना विजेच्या माध्यमातून वेगळे करून ऑक्सिजन आणि हायड्रोजन बनवले जाते.

Published by: Pooja Pawar | Mar 18, 2025

तसेच काही टेकनॉलॉजी वापरून कार्बन डायऑक्साईडला ऑक्सिजनमध्ये बदलण्यासाठी सुद्धा प्रयोगात आणली जाते.

Published by: Pooja Pawar | Mar 18, 2025

अशाप्रकारे दरवर्षी नासा आंतरराष्ट्रीय स्पेस सेंटरवरटॉयलेट आणि इतर लाईफ सिस्टीमवर जवळपास 35 कोटी रुपये खर्च करते.

Published by: Pooja Pawar | Mar 18, 2025

VIEW ALL

Read Next Story