फक्त 6 सोप्या स्टेप्समध्ये घरीच बनवा टेस्टी वर्जिन मोईतो

Intern
Jul 14,2025


वर्जिन मोजितो प्यायला बहुतेकांना खूप आवडतो. पण तुम्ही कधी हा थंडगार मोईतो घरी बनवून पाहिला आहे का?


जाणून घेऊयात घरच्या घरी अगदी सहजपणे वर्जिन मोईतो कसा तयार करता येईल.

स्टेप 1:

एका ग्लासमध्ये पुदिन्याची पाने, लिंबाचे तुकडे आणि साखर घाला.

स्टेप 2:

मग चमचा किंवा मडलरने हळुवारपणे दाबा, जेणेकरून लिंबाचा रस आणि पुदिन्याची चव एकत्र मिसळेल.

स्टेप 3:

आता ग्लास बर्फाच्या तुकड्यांनी भरून घ्या.

स्टेप 4:

त्यामध्ये मोईतो सिरप घाला आणि नीट मिसळा.

स्टेप 5:

त्यानंतर ग्लास पूर्ण भरेल इतकं सोडा वॉटर घाला.

स्टेप 6:

वरून पुदिन्याची पाने आणि लिंबाचा काप घालून सजवा.

VIEW ALL

Read Next Story