दह्यात या भाज्या टाकून खाताय? आत्ताच सावध व्हा!

Published by: Mansi kshirsagar | Aug 03, 2025

अनेक जण कोशिंबीर करताना त्यात भरपूर भाज्या घालतात. मात्र या भाज्यांमुळं तुमच्या आरोग्याचे नुकसान होऊ शकते.

Published by: Mansi kshirsagar | Aug 03, 2025

दह्यासोबत इतर पदार्थ मिक्स करुन खाल्ल्यास पोटासाठी ते नुकसानदायी ठरू शकते

Published by: Mansi kshirsagar | Aug 03, 2025

कोशिंबीरमध्ये कांदा टाकून खाल्ल्यास आरोग्याला नुकसान होऊ शकते. दह्याचा गुणधर्म थंड असतो आणि कांदा गरम यामुळं पचनसंस्था कमकुवत होऊ शकते

Published by: Mansi kshirsagar | Aug 03, 2025

वांगे थोडे अॅसिडीक असते जे शरिरात उष्णता वाढवते. त्यामुळं हे विरुद्ध अन्न ठरवले जाते

Published by: Mansi kshirsagar | Aug 03, 2025

यामुळं अनेकांना पोट फुगण्याची समस्या निर्माण होऊ शकते. इतकंच नव्हे तर त्वचेवर पुरळ येऊ शकते

Published by: Mansi kshirsagar | Aug 03, 2025

काकडीची कोशिंबीरदेखील नुकसानदाय ठरू शकते. काकडी आणि दही दोन्ही थंड असतात. जास्त थंड खाल्ल्याने पचनक्रिया मंदावते.

Published by: Mansi kshirsagar | Aug 03, 2025

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)

Published by: Mansi kshirsagar | Aug 03, 2025

VIEW ALL

Read Next Story