Peaceful Sleep Tips: रात्री शांत झोप लागत नाही? 'या' टिप्स फॉलो करा

Published by: Tejashree Gaikwad | Aug 08, 2025

रात्रभर सारखी कूस बदलून कंटाळा आला आहे का?

Published by: Tejashree Gaikwad | Aug 08, 2025

जर तुम्हालाही शांत झोप हवी असेल, तर या सोप्या टिप्स तुमच्यासाठी फार उपयुक्त ठरू शकता.

Published by: Tejashree Gaikwad | Aug 08, 2025

रात्री हलके जेवण करा, जर तुमचे पोट जड असेल तर तुमची झोप उडेल. लवकर झोप येणार नाही.

Published by: Tejashree Gaikwad | Aug 08, 2025

झोपण्यापूर्वी २ तास आधी मोबाईल-लॅपटॉप स्क्रीनपासून दूर राहा.

Published by: Tejashree Gaikwad | Aug 08, 2025

दररोज एकाच वेळी झोपण्याची आणि उठण्याची सवय लावा.

Published by: Tejashree Gaikwad | Aug 08, 2025

झोपण्यापूर्वी कोमट पाणी पिल्याने मन शांत राहते.

Published by: Tejashree Gaikwad | Aug 08, 2025

बेडरूम थंड, अंधार असलेलं आणि शांत ठेवा, तुम्हाला गाढ झोप येईल.

Published by: Tejashree Gaikwad | Aug 08, 2025

VIEW ALL

Read Next Story