ब्रेस्ट कॅन्सर डिटेक्ट करणारी अनोखी Bra!; iPhone पेक्षाही स्वस्त

कोणी लावला शोध

एक तुर्की शास्त्रज्ञ, डॉ. जनान दादेविरेन यांनी, स्तनाच्या गाठी लवकर शोधण्यात मदत करण्यासाठी एक आधुनिक टेक्नॉलॉजिचा वापर करून एक ब्रा तयार केली.

असा आला विचार

काकूच्या निधनानंतर आली अशी ब्रा बनवण्याचा विचार. त्यांची काकू नेहमीच तपास करायची पण तरी त्यांना ब्रेस कॅन्सरविषयी कळले नाही.

मधाच्या पोळ्यासारखा लूक

ब्राच्या डिझाईनमध्ये छोट्या अल्ट्रासाऊंज कॅमेरा जोडण्याची क्षमता असलेल्या मधाच्या पोळ्यासारखे सहा षटकोनी पॅचेस आहेत.

कॅमेऱ्यानं होईल असा फायदा

कॅमेऱ्याला पॅचमध्ये हलवले जाऊ शकते, ज्यामुळे ब्रेस्टची संपूर्ण तपासणी करता येते, ज्यामुळे ब्रेस्ट कॅन्सर धोका असलेल्या महिलांवर लक्ष ठेवण्यासाठी ते संभाव्य अतिरिक्त साधन बनते.

लहान गाठही ओळखता येईल

ही ब्रा परिधान केल्यानं 0.3 सेंटीमीटर इतकी लहान गाढ कळते.

ब्रा ची किंमत

या ब्रा ची किंमत ही 1000 डॉलर म्हणजेच 83 हजारांच्या आसपास आहे. तर या ब्रा ची किंमत कमी होऊ शकते. मात्र, त्यासाठी 5 वर्षे लागतील.

सुरुवातीला कोणाला देण्यात येईल ही उपकरण

सुरुवातीला हे उपकरण अशा महिलांना देण्यात येईल ज्यांना ब्रेस्ट कॅन्सर होण्याची सगळ्यात जास्त शक्यता आहे. (All Photo Credit : Social Media/ Freepik) (वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story