आठवड्यातील सात वारांची जुनी नावं तुम्हाला माहितीय का?

रविवारला आदित्यवार

सोमवारला चंद्रवार, इंदुवार

मंगळवारला भौमवार

बुधवारला सौम्यवार

गुरुवारला बृहस्पतवार

शुक्रवारला भृगुवार

शनिवारला मंदवार, स्थिरवासर

VIEW ALL

Read Next Story