भारतातील एकमेव अदृश्य नदी, जीचा प्रवाह कोणालाच दिसत नाही!

Mansi kshirsagar
Mar 19,2025


भारतात 200पेक्षाही अधिक नद्या असून प्रत्येक नदीची गोष्ट वेगळी आहे


मात्र भारतात एक अशी नदी आहे जी गुप्तपणे वाहते. जीचा प्रवाह कोणालाच दिसत नाही


असं म्हणतात की ही नदी पृथ्वीच्या पोटातून वाहते. सरस्वती असं या नदीचे नाव आहे.


पुराणांनुसार, सरस्वती नदीला एक शाप देण्यात आला होता. त्यामुळं ती अदृश्य झाली


सरस्वती नदीचा गंगा आणि यमुना नदीसोबत प्रयागराजमध्ये संगम होतो.


(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story