या कोड्यामध्ये दडलेलं उत्तर शोधण्यासाठी आपण कायम उत्सुक असतो. काय केल्यावर दडलेला आकडा मिळेल.
या स्टोरीमध्ये तुम्ही Optical Illusion Image सोडवायची आहे. यामध्ये जे चॅलेंज दिलं आहे ते शोधायचं आहे.
या फोटोमध्ये तुम्हाला सगळीकडे 343 नंबरचा आकडा दिसत असेल. यामध्ये एक वेगळा तीन अंकी आकडा लपला आहे. तुम्हाला तो शोधायचा आहे.
शोधण्यासाठी तुम्हाल एक टास्क देण्यात येणार आहे 343 मध्ये दडलेला वेगळा अंक शोधण्यासाठी 10 सेकंदाचा वेळ आहे.
या 343 मध्ये एक तीन अंकी आकडा दडलेला आहे. यामध्ये 363 असा नंबर आहे. हा अंक तुम्हाला अवघ्या 10 सेकंदाच शोझायचा आहे.
जर तुम्ही 363 हा आकडा 10 सेकंदात शोधला असेल तर तुमचं हार्दिक अभिनंदन. आणि जर तुम्हाला हे नसेल सापडलं तर हरकच नाही.
उत्तर अगदी डोळ्यासमोर दडलेला आहे. 363 हा अंक पिवळ्या रंगाने सर्कल केलेला आहे.
Optical Illusion मध्ये मेंदूशी संबंधित हा खेळ आहे. या अशा पद्धतीने प्रॅक्टिस केल्यास मेंदू तल्लख होऊ शकतो.