मोबाइलपासून मुलांना ठेवायचंय लांब? तर फॉलो करा 'या' 8 टिप्स

Diksha Patil
Mar 24,2025

डिजीटल खेळणी

मुलांना डिजीटल खेळणी आणून द्या, ज्यातून ते वेगवेगळ्या गोष्टी शिकू शकतील.

डान्स

मुलांना डान्स करायला आवडत असेल तर त्यांना डान्स क्लास लावा.

नॉन फायर कुकिंग

मुलांना नॉन फायर कुकिंग शिकवा, जेणे करून त्यांना इतर गोष्टींमध्ये देखील रुची राहिल.

पार्कात घेऊन जा

मुलांना दिवसभरातून कमीत कमी 1-2 तास पार्कात घेऊन जा. जेणे करून त्यांच्या शरिराची हालचाल होईल.

फिटनेस

मुलांना तायक्वांडो, जूडो कराटे क्लासमध्ये त्यांचं अ‍ॅडमिशन करा. त्यामुळे त्यांचा फिटनेस चांगला राहिल.

गार्डनिंग

मुलांना गार्डनिंगची सवय लावा. त्यामुळे ते निसर्गाच्या जवळ राहतील.

पुस्तकं वाचण्याची सवय

पुस्तकं वाचण्याची सवय लावा. त्यामुळे त्यांचा मेंदू त्यांना सगळ्यागोष्टींवर विचार करण्यास भाग पाडतो.

पेन्टिंग

मुलांना पेन्टिंग आणि आर्ट करायला प्रचंड आवड असेल तर त्यांना ते करायला सांगा त्यामुळे त्यांची क्रिएटिव्ह साईड आणखी चांगली होईल. (Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story