बाळाचे कान टोचताय? 'या' चुका टाळा, नाहीतर लहानग्यांना होईल त्रास

Published by: Sayali Patil | Jul 18, 2025

कान टोचताय

लहान मुलांचे कान टोचत असताना काही गोष्टी लक्षात घेणं गरजेचं असतं, अन्यथा बाळाला वेदना आणि संसर्गाचाही धोका असतो.

Published by: Sayali Patil | Jul 18, 2025

रोगप्रतिकारक शक्ती

बालरोगतज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार साधारण जन्माच्या सहा महिन्यांनंतर बाळाची रोगप्रतिकारक शक्ती वाढते त्यामुळं तेव्हा त्याचे/ तिचे कान टोचणं योग्य ठरतं.

Published by: Sayali Patil | Jul 18, 2025

आरोग्य

कान टोचण्यापूर्वी बाळाचं आरोग्य उत्तम आहे राहील याची काळजी पालकांनी घ्यावी. कान टोचल्यानंतर सहसा सोन्याच्याच तारेचा वापर करा.

Published by: Sayali Patil | Jul 18, 2025

संसर्ग

सोनं, चांदी यांमुळं बाळाला सहसा संसर्ग होत नाही, त्यामुळं पहिल्यांदा कान टोचतान त्यांचाच वापर करण्याचा सल्ला दिला जातो.

Published by: Sayali Patil | Jul 18, 2025

बाळाचे कान टोचून घेताय

आपण ज्या व्यक्तींक़डून बाळाचे कान टोचून घेताय त्या व्यक्तीला यातील अनुभव आणि माहिती आहे का, याची पूर्वकल्पना असणं गरजेचं.

Published by: Sayali Patil | Jul 18, 2025

14 आठवडे

सहा महिन्यांपूर्वी बाळाचे कान टोचायचे असल्यास बाळ किमान 14 आठवड्यांचं म्हणजे साधारण साडेतीन महिन्यांचं असावं आणि तीन महिन्यांपर्यंतचं लसीकरण पूर्ण झालेलं असावं.

Published by: Sayali Patil | Jul 18, 2025

आईसपॅक

कान टोचण्याच्या किमान अर्धा तास आधी बाळाच्या कानाच्या पाळीला आईसपॅक लावा. जेणेकरून वेदना कमी होतील. (वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेतली असून, झी 24 तास याची खातरजमा करत नाही.)

Published by: Sayali Patil | Jul 18, 2025

VIEW ALL

Read Next Story