ऑलिम्पिकमध्ये भारतीय खेळाडूंना मिळते 'हे' पौष्टिक अन्न

Aug 09,2024

पॅरिस ऑलिम्पिक 2024

पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये अनेक भारतीय खेळाडूंचा समावेश आहे. त्यांच्या आहाराची काळजी घेण्यासाठी अनेक पदार्थ दिले जातात. चला जाणून घेऊया त्या पदार्थांची नावे.

विगन टुना

विगन टुना हा एक प्रकारचा प्लांट बेस्ड पदार्थ आहे. तो तयार करण्यासाठी सोयाबिन, मटार आणि इतर भाजीपाल्यांचा वापर केला जातो.

क्विनोआ सॅलड

क्विनोआ सॅलड ही खूप हेल्दी डिश आहे. हे क्विनोआ, हरभरा आणि ताज्या भाज्यांनी बनवले जाते.

प्रॉन मद्रास

प्रॉन मद्रास ही भारतीय मसालेदार करी आहे. कोळंबी, मसाले, टोमॅटो, कांदे आणि नारळ हे वापरले जातात.

विगन हॉट डॉग

शाकाहारी खेळाडूंसाठी शाकाहारी हॉट डॉग देखील आहे. हे सोयाबिन, बन, विविध सॉस आणि भाज्यांनी बनवले जाते.

लँब कोरमा

लँब कोरमा हा भारतीय पदार्थ आहे. ते बनवण्यासाठी मांस, दही, मलई आणि ड्रायफ्रुट्स वापरतात.

व्हेज बिर्याणी

व्हेज बिर्याणी बासमती तांदूळ, भाज्या, कांदे, टोमॅटो आणि दही टाकून बनवली जाते. ही डिश सहसा रायता किंवा कोशिंबीर सोबत दिली जाते.

बटाटा फ्लॉवर भाजी

बटाटे आणि फ्लॉवर मसाल्यांनी शिजवले जातात आणि रोटी किंवा भातासोबत दिले जाते.

चिकन करी विद मँगो

ही मसालेदार डिश चिकन आणि आंब्याच्या गरापासून बनवली जाते आणि भात किंवा रोटीबरोबर खाल्ले जाते.

डाळ आणि चपाती

दाळ-चपाती हे एक लोकप्रिय भारतीय पौष्टिक अन्न आहे. हे भारतीय खेळाडूंना दिले जाते.

VIEW ALL

Read Next Story