तुमच्या नखांचा आकार उलगडणार तुमच्या पर्सनॅलिटीचे रहस्य, पाहा रंजक माहिती

Published by: Zee Team | Oct 16, 2024

नखं

प्रत्येक व्यक्तीचा स्वभाव आणि त्यांची जीवनशैली व्यक्तिमत्त्वाविषयी खूप काही सांगून जाते.

Published by: Zee Team | Oct 16, 2024

आकार

नखांचा आकारही व्यक्तिमत्त्वाविषयी खूप काही सांगून जातो. नखं लंबवर्तुळाकार आणि पांढरीशुभ्र असल्यास ही व्यक्ती काहीशी गर्विष्ठ असते.

Published by: Zee Team | Oct 16, 2024

अडचणी

काहीशी कुरतडलेली, हलक्या निळसर रंगांची नखं असणारी मंडळी अनेकदा स्वत:च अडचणींशी झुंज देत असतात.

Published by: Zee Team | Oct 16, 2024

विचार

लहानशी नखं असणारे आणि नखं कुरतडणारे लोक खूप विचार करणाऱ्यांपैकी असतात.

Published by: Zee Team | Oct 16, 2024

कठीण

काहींची नखं तुटलेली, अस्वच्छ असतात. अशी मंडळी कायम समजायला कठीण असतात.

Published by: Zee Team | Oct 16, 2024

चौकोनी नखं

चौकोनी आकाराची नखं असणारी मंडळी प्रामाणिक असतात. (वरील माहिती सामान्य संदर्भांवर आधारित असून, झी 24 तास त्याची खातरजमा करत नाही.)

Published by: Zee Team | Oct 16, 2024

VIEW ALL

Read Next Story