हट्टी-चिडके असतात 'या' नावाचे लोक, स्वत: ला समजतात 'खतरो के खिलाडी'

Diksha Patil
Apr 04,2025


Y अक्षरावरून ज्यांचं नाव सुरु होतं त्यांची पर्सनॅलिटी जाणून घेणार आहोत.


अनेकदा हे लोकं एका चुकीच्या निर्णयामुळे स्वत: अडचणीत अडकतात.


या अक्षरानं ज्यांचं नाव सुरु होतं त्यांना कोणत्याच गोष्टीची भीती वाटत नाही.


या लोकांचा हट्टी स्वभाव असतो. छोट्या-छोट्या गोष्टींवर हे चिडतात.


हे लोकं त्यांना जे करायचं आहे त्यावर फोकस ठेवून काम करू शकत नाही. त्यांचं मन अस्थिर असतं.


हे लोकं खूप मेहनती असतात आणि आळस हा शब्द त्यांच्या डिक्शनरीत नसतो. (Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story