रिकाम्या पोटी प्या या मसाल्याचे पाणी, आरोग्यासाठी फायदेशीर

Published by: Mansi kshirsagar | Jul 27, 2025

आरोग्यासाठी हिंग खूप उपयुक्त असून औषधीरित्यादेखील रामबाण आहे.

Published by: Mansi kshirsagar | Jul 27, 2025

कोमट पाण्यात हिंग टाकून प्यायल्यास शरीराला अनेक चमत्कारिक फायदे मिळतात.

Published by: Mansi kshirsagar | Jul 27, 2025

कोमट पाण्यात हिंग टाकून प्यायल्याने अपचन, गॅसयापासून आराम मिळतो. पोटदुखी आणि बद्धकोष्ठता यावरही परिणामकारक आहे

Published by: Mansi kshirsagar | Jul 27, 2025

तुम्हालाही सतत पोटात गॅस आणि ब्लोटिंग होत असेल तर कोमट पाण्यात हिंग मिसळून प्या.

Published by: Mansi kshirsagar | Jul 27, 2025

जर सातत्याने उचकी येत असेल तर कोमट पाण्यात हिंग मिसळून प्यायल्याने उचकी थांबते

Published by: Mansi kshirsagar | Jul 27, 2025

कोमट पाण्यात हिंग टाकून प्यायल्याने आतड्यांशी संबंधित आजार नाहीसे होतात आणि बद्धकोष्ठतेवर आराम मिळतो.

Published by: Mansi kshirsagar | Jul 27, 2025

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)

Published by: Mansi kshirsagar | Jul 27, 2025

VIEW ALL

Read Next Story