मनुके आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात
मनुक्यांमध्ये आयर्न, फायबर, प्रोटीन, कॅल्शियमसारखे पोषकतत्वे आढळतात.
मात्र, फायद्यांबरोबरच मनुक्यांमुळं आरोग्याला नुकसानही होऊ शकते.
अतिप्रमाणात मनुके खाल्ल्याने शरीरासाठी घातक ठरु शकते
जास्त मनुके खाल्ल्याने शरीराचे वजन वाढू शकते.
मनुक्यांमध्ये असलेले ग्लायसेमिक मधुमेहाच्या रुग्णांसाठी हानिकारक असते.
जास्त मनुके खाल्ल्याने श्वास घेण्यास त्रास जाणवू शकतो.
अतिप्रमाणात मनुके खाल्ल्याने पाचनसंस्था बिघडते
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)