मोजडीचे ट्रेडिशनल आणि ट्रेंडी डिझाइन्स; हटके लूकसाठी एकनंबर चॉईस

Diksha Patil
Apr 24,2025

एम्ब्रॉयडरी

जर तुम्हाला एम्ब्रॉयडरी आवडत असेल तर तुमच्यासाठी परफेक्ट चॉईस आहे.

मिरर वर्क

मिरर वर्क मोजडी आजकाल सगळीकडे पाहायला मिळतात. तुम्ही या मोजडीला कोणत्याही प्रकारच्या एथनिक वियरसोबत स्टाईल करू शकतात.

हॅन्डवर्क

जर तुम्हाला हॅन्डवर्क आवडत असेल तर तुमच्यासाठी ही मोजडी मस्ट आहे.

काळ्या रंगाची

काळ्या रंगाची मोजडी तुम्ही एथनिक शर्ट किंवा कुर्ती कशासोबतही पेअर करू शकतात.

मल्टी कलर

मल्टी कलर मोजडी या ड्रेस किंवा लॉन्ग स्कर्टसोबत पेअर करू शकतात.


या राजस्थानी मोजडी प्रत्येक महिलेच्या कलेक्शनमध्ये असायलाच हवी.

VIEW ALL

Read Next Story