रक्षाबंधनाच्या दिवशी रात्री करा 'हे' एक काम, लक्ष्मी होईल प्रसन्न

Published by: Zee Team | Aug 09, 2025

9 ऑगस्ट रोजी देशभरात रक्षाबंधनाचा सण साजरा केला जात आहे. हा दिवस भाऊ बहिणीच्या नात्यासाठी अत्यंत खास मानला जातो.

Published by: Zee Team | Aug 09, 2025

श्रावण पौर्णिमेची ही रात्र माता लक्ष्मीसाठी खास मानली जाते. तेव्हा या रात्री काही विशेष उपाय केल्यास लक्ष्मी प्रसन्न होते आणि सुख समृद्धी येते.

Published by: Zee Team | Aug 09, 2025

रात्री देवाऱ्यात माता लक्ष्मीच्या प्रतिमेसमोर शुद्ध तुपाचा दिवा लावा. सोबतच कोणत्याही पांढऱ्या मिठाईचा भोग लावून ॐ श्रीं ह्रीं क्लीं महालक्ष्म्यै नमः या मंत्राचा १०८ वेळा जाप करा.

Published by: Zee Team | Aug 09, 2025

श्रावण पौर्णिमेच्या रात्री घराच्या उत्तर दिशेला चौमुखी दिवा लावणं अत्यंत शुभ मानलं जातं. हा दिवा लावून लक्ष्मीदेवीचं ध्यान करा.

Published by: Zee Team | Aug 09, 2025

एक लहान चांदीचा कॉईन किंवा चांदी किंवा तांब्याच्या कलशात तांदूळ भरून ते तिजोरीत ठेवा. असं केल्याने तेथे माता लक्ष्मीचा वास राहतो.

Published by: Zee Team | Aug 09, 2025

घराच्या अंगणात किंवा छतावर तुळशी समोर दिवा लावा आणि त्या समोर उभं राहून लक्ष्मी मंत्राचा जाप करा.

Published by: Zee Team | Aug 09, 2025

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

Published by: Zee Team | Aug 09, 2025

VIEW ALL

Read Next Story