रामलल्लाची मूर्ती आणि प्रभावळीवरील चिन्हांचा अर्थ

अयोध्येच्या राम मंदिरात रामलल्लाची प्राण प्रतिष्ठा 22 जानेवारीला केली जाणार आहे. गर्भगृहात मूर्तीची स्थापना करण्यात आली.

पहिल्यांदाच प्रभू श्रीरामाचं बालरुप जगासमोर आलं आहे. या मुर्तीची पहिली झलक समोर आली आहे.

रामलल्लाच्या मूर्तीसोबतच प्रभावळीवरील काही आकर्षक गोष्टी आणि त्याचे महत्त्व जाणून घेऊया

प्रभू श्री रामाच्या मूर्तीवरील वेगळेपण

मूर्तीच्या वरच्या बाजूस ॐ, गणेश, चक्र, कमलनयन, शंख, गदा, स्वस्तिक अशी चिन्हे वरती कोरण्यात आली आहे.

प्रभावळीवर दशावतार

वामन, नृसिंह, वराह, कर्म, मत्स्य ही श्रीरामाचे अवतार रामलल्लाच्या मूर्तीच्या उजव्या बाजूला आहेत.

श्री रामाचे अवतार

रामलल्लाच्या मूर्तीवरील डाव्या बाजूस इतर पाच अवतार कोरण्यात आले आहेत. यामध्ये परशुराम, राम, कृष्ण, बुद्ध आणि कल्कि यांचा समावेश आहे.

रामलल्लाचे बालरुप कमळावर उभं असून उजव्या बाजूला रामाचे भक्त श्री हनुमान आणि डाव्या बाजूला गरुडदेव आहे.

श्री रामाच्या हातात धनुष्यबाण, कपाळावर मुकूट आहे.

मूर्तीचे वजन 200 किलो असून उंची 4.24 फूट आणि रुंदी 3 फूट आहे.

VIEW ALL

Read Next Story