हिंदू धर्मात तुळस पवित्र मानली जाते. प्रत्येक घराघरात तुळशीचे रोप असतेच
तुळशीत देवी लक्ष्मीचा वास असतो, अशी मान्यता आहे.
तुळशीचे दोन प्रकार असतात, रामा आणि श्यामा तुळस
या दोन प्रकारांत काय फरक आहे आणि पूजेसाठी कोणती तुळस लाभकारी आहे
रामा तुळशीचा रंग हिरवा असतो याला श्री तुळस, भाग्य तुळस आणि उज्ज्वल तुळसदेखील म्हटलं जातं
श्यामा तुळशीचा रंग फिक्कट जांभळ्या रंगाची असते. ही तुळस भगवान कृष्णाला अतिप्रिय असते
घरात रामा आणि श्यामा दोन्ही तुळशीचे रोप लावून पूजा केली जाते
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)