भारताचे जंगल विविधतेने नटलेले आहे. जंगलात असे काही प्राणी पक्षी आहेत जे जगाच्या कोपऱ्यात कुठेच सापडत नाहीत
आज आम्ही तुम्हाला याबाबत सांगणार आहोत
निलगिरी तहर दक्षिण भारतातील निलगिरी डोंगरावर आढळणारी बकरी आहे.
स्नो लेपर्ड हिमालयातील उंच डोंगरावर आढळतात. हा प्राणी फार दुर्मिळ असल्याकारणाने याला हिमालयाचा भूत असंही म्हटलं जातं
रेड पांडा अरुणाचल आणि सिक्किमच्या जंगलात आढळतो. दिवसभर हा झोपून असतो तर रात्री बाहेर पडतो
काळविट हा राजस्थानात आढळतो. हा प्राणी फार पवित्र असल्याचे मानले जाते तसंच याची पूजादेखील केली जाते
डुगोंग समुद्रात राहते आणि या प्राण्याला समुद्री गाय असेही म्हटले जाते. (Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)