गायी-म्हशीच्या दुधापेक्षा पौष्टिक आहे शेळीचे दूध; 'या' लोकांसाठी तर परिपूर्ण आहार

Published by: Mansi kshirsagar | Jun 08, 2025

गायी-म्हशीच्या दूधामुळं मिळणारे फायदे तर तुम्हाला माहितीच आहेत

Published by: Mansi kshirsagar | Jun 08, 2025

पण याचबरोबर बकरीचे दूधदेखील आरोग्यासाठी खूप फायद्याचे आहे

Published by: Mansi kshirsagar | Jun 08, 2025

पचनशक्ती कमकुवत असलेल्यांसाठी, वृद्ध व्यक्तींसाठी पूर्ण आहार म्हणून बकरीचे दूध मानले जाते

Published by: Mansi kshirsagar | Jun 08, 2025

लहान मुलांच्या बौद्धिक विकासासाठीदेखील शेळीचे दूध चांगले असते

Published by: Mansi kshirsagar | Jun 08, 2025

हृदयरोग असणाऱ्यांसाठी बकरीचे दूध गुणकारी मानले जाते. तसंच, रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठीही उपयुक्त आहे

Published by: Mansi kshirsagar | Jun 08, 2025

बकरीच्या दुधात जीवनसत्व अ असते त्यामुळं डोळ्यांचे आरोग्य उत्तम राहते

Published by: Mansi kshirsagar | Jun 08, 2025

शेळीच्या दुधामुळं त्वचा चांगली राहते. तसंच, यातील अँटी ऑक्सिडंट गुणांमुळं त्वचा टवटवीत होते

Published by: Mansi kshirsagar | Jun 08, 2025

सांधेदुखीचा त्रास असलेल्यांसाठी शेळीचे दूध गुणकारी ठरते

Published by: Mansi kshirsagar | Jun 08, 2025

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)

Published by: Mansi kshirsagar | Jun 08, 2025

VIEW ALL

Read Next Story