काळा की लाल... कोणत्या माठात पाणी जास्तवेळ थंड राहतं?

Published by: Zee Team | Apr 24, 2025

उन्हाळ्यात तहान भागवण्यासाठी मातीच्या माठातील पाणी पिण्यास प्राधान्य दिले जाते.

Published by: Zee Team | Apr 24, 2025

मातीच्या माठातील पाणी हे आरोग्यासाठी सुद्धा चांगले ठरते. पण बाजारात काळा आणि लाला असे 2 प्रकारचे माठ उपलब्ध असतात. यापैकी कोणत्या माठात पाणी जास्तवेळ थंड राहतं याविषयी जाणून घेऊयात.

Published by: Zee Team | Apr 24, 2025

काळे माठ हे काळ्या मातीपासून बनवले जातात. तसेच त्यांना भट्टीत जास्तवेळ भाजलं जातं ज्यामुळे त्यांचा रंग हा काळा होतो. याचा पुष्ठभाग हा कमी छिद्रयुक्त असतो ज्यामुळे यात जास्तवेळ पाणी थंड राहतं.

Published by: Zee Team | Apr 24, 2025

काळ्या माठांची बनावट थोडी मजबूत आणि टिकाऊ असते.

Published by: Zee Team | Apr 24, 2025

लाल मातीचा माठ हा प्राकृतिक मातीने बनवलं जातं. ज्याला सामान्यपणे कमी तापमानावर भट्टीतभाजला जातो.

Published by: Zee Team | Apr 24, 2025

लाल माठाच्या पृष्ठभागावरील छिद्र हे मोठे असतात ज्यामुळे ते पाण्याला लवकर थंड करतात मात्र जास्तवेळ थंड ठेवत नाहीत.

Published by: Zee Team | Apr 24, 2025

काळ्या रंगाचं माठ हे पाण्याला जास्तवेळ थंड ठेवतं.

Published by: Zee Team | Apr 24, 2025

(इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. ही एक सामान्य माहिती आहे. कोणताही व्यक्तीगत सल्ला नाही. अधिक माहितीसाठी डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)

Published by: Zee Team | Apr 24, 2025

VIEW ALL

Read Next Story