'या' भाज्या चुकूनही कच्च्या खावू नका, आरोग्यासाठी घातक

Published by: Mansi kshirsagar | Jan 02, 2024

वांगे

वांगे कच्च खाल्ल्याने तुम्हाला गॅस्ट्रोइंटेस्टाइनलसारखी समस्या होऊ शकते.

Published by: Mansi kshirsagar | Jan 02, 2024

पालक

पालक कच्चा खाण्याऐवजी पालकाची पाने थोडीसी उकळवून घ्या

Published by: Mansi kshirsagar | Jan 02, 2024

बटाटे

बटाटे कधीच कच्चे खाऊ नये.

Published by: Mansi kshirsagar | Jan 02, 2024

ब्रोकोली

ब्रोकोली कच्ची खाल्ल्याने गॅस आणि सूज येण्याची समस्या होऊ शकते

Published by: Mansi kshirsagar | Jan 02, 2024

कच्च केळं

कच्च्या केळ्यात स्टार्चचे प्रमाण अधिक असते त्यामुळं कधीच कच्च केळं खावू नये.

Published by: Mansi kshirsagar | Jan 02, 2024

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)

Published by: Mansi kshirsagar | Jan 02, 2024

VIEW ALL

Read Next Story