आलं, वेलची आणि गवती चहा टाकलेला चहा प्यायल्याशिवाय अनेकांचा दिवसच सुरू होत नाही
चहा प्यायल्यानंतर अनेकांना फ्रेश वाटतं त्यानंतर ते त्यांची दिनचर्या सुरू करतात
पण काही जण दिवसातून सलग पाच ते सात वेळा चहा पितात, पण दररोज किती कप चहा प्यावा
न्यूट्रिशनिस्ट ऋतुजा दिवेकर यांनी सांगितलं की, एक दिवसात किती वेळआ चहा पिणे योग्य आहे
एका दिवसात दोन ते तीन कप चहा पिणे योग्य आहे
ऋतुजा यांनी सकाळी रिकाम्या पोटी चहा किंवा कॉफी पिणे अयोग्य असल्याचे म्हटलं आहे. तसंच, संध्याकाळी 4 नंतरही चहा पिऊ नयेच
वरील दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित असून झी 24 तास याची पुष्टी करत नाही