घरात तुळस लावण्याचे 'हे' नियम प्रत्येकाला माहिती असायलाच हवेत!

Published by: Mansi kshirsagar | Sep 02, 2025

तुळस प्रत्येक घरात असायलाच हवी, कारण तुळशीला धार्मिक मान्यता आहे.

Published by: Mansi kshirsagar | Sep 02, 2025

पण तुम्ही घरात तुळस लावत असाल तर हे नियम तुम्हाला माहितीच पाहिजेत

Published by: Mansi kshirsagar | Sep 02, 2025

तुळशीला रविवारी किंवा एकादशीच्या दिवशी जल अर्पण करू नये

Published by: Mansi kshirsagar | Sep 02, 2025

कारण या दिवशी देवी लक्ष्मी श्रीहरींसाठी उपवास ठेवतात

Published by: Mansi kshirsagar | Sep 02, 2025

अंघोळ न करता कधीच तुळशीला स्पर्श करू नये

Published by: Mansi kshirsagar | Sep 02, 2025

संध्याकाळी तुळशीची पाने अजिबात तोडू नयेत.

Published by: Mansi kshirsagar | Sep 02, 2025

तुळशीचे रोप कधीच दक्षिण दिशेला लावू नये.

Published by: Mansi kshirsagar | Sep 02, 2025

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)

Published by: Mansi kshirsagar | Sep 02, 2025

VIEW ALL

Read Next Story