20 मिनिटं धावणे की चालणे; काय आहे सर्वात जास्त फायदेशीर?

Neha Choudhary
Apr 03,2025


दररोज 20 मिनिटं धावल्यास काय फायदे मिळतात?


जास्त कॅलरीज बर्न होतात आणि हृदयाचे आरोग्य सुधारतं.


सहनशक्ती वाढते आणि वजन कमी करण्यात जलद मदत मिळते.


ज्या लोकांना सांध्यामध्ये कोणतीही समस्या नाही, या लोकांना धावल्यास फायदा मिळतो.


कोणताही त्रास नसल्यास थोडा तीव्र व्यायाम करायचा आहे त्यांच्यासाठी धावणे फायदेशीर आहे.


तर 20 मिनिटं चालणे कमी थकवा आणणारा व्यायाम मानला जातो.


रक्तातील साखर आणि रक्तदाब नियंत्रित करण्यास मदत मिळते.


मानसिक आरोग्यासाठी चांगले मानले जाते आणि मन शांत होतं.


वृद्ध, नवशिक्या, हृदय, सांध्यांच्या कोणत्याही समस्या असलेले लोक चालण्याचा व्यायाम करु शकता.


(Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story