सद्गुरु श्री वामनराव पै यांचे 10 प्रेरणादायी विचार, जे तुमचं आयुष्य बदलतील

Published by: Dakshata Thasale-Ghosalkar | Jan 17, 2024

सद्गुरु श्री वामनराव पै यांचे यंदाचे जन्मशताब्दी वर्ष आहे. 21 ऑक्टोबर 1923 साली जन्म झाला

Published by: Dakshata Thasale-Ghosalkar | Jan 17, 2024

यानिमित्ताने जाणून घेऊया त्यांचे प्रेरणादायी विचार. ज्या विचारांनी क्रांती केलीय

Published by: Dakshata Thasale-Ghosalkar | Jan 17, 2024

दिव्य संदेश

'तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार'

Published by: Dakshata Thasale-Ghosalkar | Jan 17, 2024

दिव्य संकल्प

'हे जग सुखी व्हावे आणि आपलं राष्ट्र सर्वांगाने आणि सर्वार्थाने प्रगतीपथावर जावं '

Published by: Dakshata Thasale-Ghosalkar | Jan 17, 2024

जन्मशताब्दीनिमित्त संकल्प

'प्रत्येक कृती ही राष्ट्रहिताची आणि विश्वशांतीची'

Published by: Dakshata Thasale-Ghosalkar | Jan 17, 2024

शुभ चिंतावे, शुभ इच्छावे, वचनी शुभ बोलावे, शुभ कर्माच्या सामर्थ्याने करावे जीवनाचे सोने

Published by: Dakshata Thasale-Ghosalkar | Jan 17, 2024

अट्टाहासाने सत्कर्मे करणे, निग्रहाने दुःष्कर्मे टाळणे

Published by: Dakshata Thasale-Ghosalkar | Jan 17, 2024

अभ्यासाचा कंटाळा म्हणजे भाग्याला टाळा

Published by: Dakshata Thasale-Ghosalkar | Jan 17, 2024

पोटासाठी काम नसून, कामासाठी पोट आहे. त्यामुळे काम आनंदाने करावं

Published by: Dakshata Thasale-Ghosalkar | Jan 17, 2024

ज्ञान हाच देव आहे, अज्ञान हाच सैतान

Published by: Dakshata Thasale-Ghosalkar | Jan 17, 2024

VIEW ALL

Read Next Story