स्वत:ला फिट ठेवण्यासाठी शिल्पा शेट्टी करते 'हि' योगासनं

Jun 08,2024


बॉलीवूडमधील बहुतेक एक्ट्रेस आहेत ज्यांना योगाक्विन म्हणून ओळखलं जात.त्यामधीलच एक म्हणजे शिल्पा शेट्टी.


आपण खूप वेळा सोशल मीडियावर शिल्पा शेट्टी तिचे योगाचे व्हिडीओ टाकत असते.


तुम्हाला सुद्धा फिट रहायचे असेल तर तुम्ही शिल्पा शेट्टीचे योगा व्हिडीओ फॉलो करू शकता.


चला तर जाणून घेऊयात या एक्ट्रेस स्वत:ला कशा फिट ठेवतात.

सूर्य नमस्कार

आपण खूप वेळा शिल्पा शेट्टीचे सूर्य नमस्का करतानाचे व्हिडीओ पाहिले आहेत. सूर्य नमस्कार करण्याच्या 12 स्टेप्स आहेत. प्रत्येक स्टेप्स केल्यावरच सूर्य नमस्कार पूर्ण होते.

पार्श्व बकासन

शिल्पा शेट्टी स्वत:ला फिट ठेवण्यासाठी रोज पार्श्व बकासन हे योगासन करते. ज्यामध्ये एक मांडी विरुद्ध हाताच्या वर असते आणि दुसरा पाय पहिल्या पायाच्या वरच्या बाजूला ठेवला जातो.

नौकासन

या फोटोमध्ये आपण पाहू शकतो शिल्पा शेट्टी कशाप्रकारे नौकासन करत आहे. या योगासन करणं सोपं आणि शरीराला फायदेशीर आहे.

वृक्षासन

या फोटोमध्ये शिल्पा शेट्टी वृक्षासन करत आहे .ज्यामुळे बॅलेन्स ,फोकस आणि फ्लेक्सिबिलिटी वाढण्यास मदत होते.

एकपाद उष्ट्रासन

या आसनामध्ये शरीराचा आकार उंटाप्रमाणे दिसतो म्हणून या आसनाला उष्ट्रासन असे म्हणतात. यामुळे पाठीचा कणा ताट होतो आणि लवचिकता वाढते.

प्रसरिता पदोत्तनासन

शिल्पा शेट्टी प्रसरिता पदोत्तनासन मानसिक आणि शारीरिक समस्या दूर करण्यासाठी करते.

VIEW ALL

Read Next Story