मधुमेह असणाऱ्यांनी मखाना खावा की नाही?

Published by: Intern | Jul 22, 2025

मखाना खाणे हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते.

Published by: Intern | Jul 22, 2025

मखानामध्ये फायबर आणि अँटिऑक्सिडंट्ससह अनेक पोषक घटक असतात.

Published by: Intern | Jul 22, 2025

पण मधुमेह असणारे रुग्ण मखाना खाऊ शकतात का?

Published by: Intern | Jul 22, 2025

मधुमेहाच्या रुग्णांनी मखाना खावा की नाही हे जाणून घेणंही महत्त्वाचं.

Published by: Intern | Jul 22, 2025

मखान्यांमध्ये ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो, ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी वेगाने वाढत नाही.

Published by: Intern | Jul 22, 2025

मखान्यांमध्ये असलेले फायबर आणि अँटीऑक्सिडंट्स मधुमेह नियंत्रित करण्यास मदत करतात.

Published by: Intern | Jul 22, 2025

मखानामध्ये मॅग्नेशियम आणि पोटॅशियम असते, ज्यामुळे तणाव कमी होण्यास मदत होते.

Published by: Intern | Jul 22, 2025

याशिवाय, मखान्यांमध्ये असलेले कॅल्शियम हाडे मजबूत करण्यास मदत करतात.

Published by: Intern | Jul 22, 2025

Disclaimer

(इथं दिलेली माहिती ही एक सामान्य माहिती आहे. कोणताही व्यक्तीगत सल्ला नाही. आपण कोणत्याही पदार्थाचं सेवन करण्याआधी याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)

Published by: Intern | Jul 22, 2025

VIEW ALL

Read Next Story