अंड्यातील पिवळं बलक खाणं शरीरासाठी चांगलं की वाईट?

अंड्याला प्रोटीन आणि पोषकतत्त्वांचा पावर हाऊस म्हटलं जातं.

यामध्ये आयोडीन, बायोटीन, पँटोथेनिक ऍसिड सारखे तत्व उपलब्ध असतात.

दररोज अंड खाल्ल्याने शरीराला फायदा होत असल्याचं सांगितलं जातं.

काही लोकं म्हणतात की, अंड्यातील पिवळा भाग खाल्ल्याने कोलेस्ट्रॉल, फॅट आणि सोडियमची समस्या जाणवते.

मात्र यामध्ये एक्सपर्टचे मत समजून घेणे देखील तितकेच महत्त्वाचे आहे.

एक्सपर्टनुसार, अंड्यातील सफेद भागापेक्षा पिवळ्या भागात अधिक पोषकतत्व असतात.

पिवळ्या भागामुळे लोह, मिनिरल्स आणि प्रोटीनसोबत फायबर देखील असते.

VIEW ALL

Read Next Story