तुम्हालाही दररोज बटाटे खायची सवय आहे? आत्ताच सावध व्हा!

Published by: Mansi kshirsagar | Aug 04, 2025

दररोज बटाटे खाण्याची सवय तुमच्या आरोग्यासाठी नुकसानदायी ठरू शकते

Published by: Mansi kshirsagar | Aug 04, 2025

बटाट्यात अनेक पोषकतत्वे असतात. यात कॅल्शियम, पोटॅशियम, फॉस्फोरससारखे तत्व आढळतात

Published by: Mansi kshirsagar | Aug 04, 2025

यात सर्व प्रकारचे पोषक तत्वे असले तरीही याच्या अधिक सेवनाने आजार होऊ शकतात

Published by: Mansi kshirsagar | Aug 04, 2025

बटाट्याच्या अधिक सेवनाने ब्लड प्रेशरची समस्या वाढू शकते

Published by: Mansi kshirsagar | Aug 04, 2025

यातील कार्बोहायड्रेट सांधेदुखी वाढवू शकतात. यामुळं कॅलरीदेखील वाढवू शकतात

Published by: Mansi kshirsagar | Aug 04, 2025

बटाट्याच्या अधिक सेवनाने लठ्ठपणा वाढू शकतो, तसंच मधुमेहाचा धोकादेखील वाढू शकतो.

Published by: Mansi kshirsagar | Aug 04, 2025

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)

Published by: Mansi kshirsagar | Aug 04, 2025

VIEW ALL

Read Next Story