सावध व्हा! दिवसाची सुरुवात बनमस्का, ब्रेड-बटर चहानं करताय?

Published by: Sayali Patil | Jul 09, 2025

कडक चहा

दिवसाची सुरुवात कडक चहा आणि सोबत ब्रेड बटर किंवा बन मस्कानं करण्याची अनेकांनाच सवय असते.

Published by: Sayali Patil | Jul 09, 2025

ब्रेड

लक्षात घ्या, बाजारात मिळणारे बहुतांश ब्रेड मैद्यापासूनच तयार केलेले असतात. शिवाय त्यात प्रिझर्वेटीव्ह्ज आणि केमिकलचाही वापर होतो.

Published by: Sayali Patil | Jul 09, 2025

पचनक्रिया

थोडक्यात या घटकांमुळं चहा आणि ब्रेडचं पचणं अवघड होतं आणि ही प्रक्रिया अधिक वेळ घेते.

Published by: Sayali Patil | Jul 09, 2025

मधुमेह

मधुमेह असणाऱ्यांसाठी चहासोबत ब्रेड-बटरचं सेवन हानिकारक ठरु शकतं. शिवाय रक्तदाबाचा त्रास असणाऱ्यांसाठीसुद्धा ही सवय फायद्याची ठरत नाही.

Published by: Sayali Patil | Jul 09, 2025

पोटाला त्रास

सकाळसकाळ चहाच्या सेवनामुळं पोटाची तलम त्वचा आणि आतड्यांमध्ये जखम होण्याची शक्यता असते.

Published by: Sayali Patil | Jul 09, 2025

आम्लपित्त

चहा पिण्यानं आम्लपित्त अर्थात अॅसिडीटीचा त्रास सतावतो आणि सोबत ब्रेडबटरनं या समस्येत आणखीनच भर पडते.

Published by: Sayali Patil | Jul 09, 2025

(वरील माहिती उपलब्ध संदर्भांवर आधारित असून झी24तास याची खातरजमा करत नाही.)

Published by: Sayali Patil | Jul 09, 2025

VIEW ALL

Read Next Story