महिलांसाठी वरदान आहेत हे 5 योगासन; मेणासारखी वितळेल पोटाची चरबी

Mansi kshirsagar
Oct 14,2024


महिलांना वजन कमी करण्यासाठी खूप ही योगासने खूप फायद्याचे ठरू शकते


महिलांनी ही पाच योगासने त्यांच्या दिनचर्येत सामील करा.

मलासन

हे योगासन महिलांमध्ये अनियमित मासिक पाळीचा त्रास कमी करते. तसंच, पोटाची चरबीदेखील कमी होते

वृक्षासन

या योगासनाने एकाग्रता वाढती. त्याचबरोबर पाठीचे दुखणेही कमी होते

नवासन

हे महिलांमधील PCOS आणि PCOD सारख्या समस्यां बरे करतो. तसंच, पोटाची चरबीही घटवतो

उत्कट कोणासन

हे योगा गर्भवती महिलांसाठी खूप चांगले आहे. यामुळं डिलिव्हरीवेळी होणारी गुंतागुंत टाळता येते

शिशुआसन

हे आसन महिलांमधील मूड स्विंग्स आणि तणाव कमी करते आणि पोटाची चरबीही कमी करते


(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story