अखेर तमन्नाच्या सौंदर्याचे रहस्य समोर आलेच, जाणून घ्या सविस्तर

Published by: Soneshwar Patil | Oct 27, 2025

तमन्ना भाटियाच्या सौंदर्याचे सोशल मीडियावर नेहमी चाहते कौतुक करत असतात.

Published by: Soneshwar Patil | Oct 27, 2025

अनेकदा तमन्ना भाटियाने तिच्या चाहत्यांसाठी त्वचेचे गुपित शेअर केले आहे.

Published by: Soneshwar Patil | Oct 27, 2025

आज आम्ही तुम्हाला तमन्ना तिच्या त्वचेची कशी काळजी घेते याबद्दल सांगणार आहोत.

Published by: Soneshwar Patil | Oct 27, 2025

सर्वात प्रथम तुम्ही कच्चे दूध बेसनात मिसळून त्याची पेस्ट चेहऱ्यावर लावा.

Published by: Soneshwar Patil | Oct 27, 2025

चेहऱ्यावरील डाग दूर करण्यासाठी ही पेस्ट दररोज लावा.

Published by: Soneshwar Patil | Oct 27, 2025

यामुळे तुमची त्वचा निरोगी आणि स्वच्छ राहण्यास मदत होईल.

Published by: Soneshwar Patil | Oct 27, 2025

चेहऱ्यावरील पिंपल्स आणि मुरुमे दूर करण्यासाठी ही पेस्ट तुम्ही चेहऱ्यावर लावू शकता.

Published by: Soneshwar Patil | Oct 27, 2025

(Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

Published by: Soneshwar Patil | Oct 27, 2025

VIEW ALL

Read Next Story